Edit Content

Life membership for two members is available.

Contact directly to any directors regarding membership. Annual membership fees is rupees 500 for a couple. There are total 5 cultural programs in a year. Special program for women. All the programs are conducted in a spacious hall of Nagpur. Members can also participate in cultural events. At the end of the year, every member will get souvenir in the family get together function. Have anybody given you opportunity like this? Certainly not!

अनुदान

विनम्र निवेदन

सम्यक च्या समस्त मान्यवर सभासदांना

सप्रेम जयभीम
मित्रहो आपणा सर्वांच्या सहकार्याने सम्यक थिएटर ने आपला २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे, २०२४-२०२५ हे वर्ष रौप्य महोत्सव वर्षे मोठ्या प्रमाणात साजरा करावयाचे आहे. सम्यक रौप्य महोत्सव वर्षे माहे आक्टोबर-२०२५ या कालावधीत तिन दिवसाचे सांस्कृतीक कार्यक्रमाची मेजवाणी राहील. यात अनेक मराठी सेलिब्रिटी याना आमंत्रित करण्याचे नियोजित आहे.
सम्यक रौप्य महोत्सवात सम्यक स्मरणिकेचे प्रकाशन करावयाचे आहे. सदर स्मरणिका ही आकर्षक व सुंदर करण्यास् आपले सहयोग आवश्यक आहे.
या स्मरणिकेत “अभिवादन” म्हणुन आपल्या कुटुंबातील स्मृतिशेष आप्तेष्टांना अभिवादन करण्याचे योजले
आहे. या निमीत्त सम्यक थिएटर ला आर्थिक मदत होईल व स्मरणिका प्रकाशनास सहकार्य होईल. करीता आपणांस विनंती करण्यात येते की आपण यात सहभागी होऊन सम्यक थिएटरच्या उपक्रमास सहकार्य करावे.
आपणांस माहितच आहे की सम्यक मागील २५ वर्षा पासुन आपल्या सर्वांच्या सहकार्याने कार्य करीत आहे. व आम्हाला संयोजकांना अभिमान आहे की महाराष्ट्रातील एकमेव सांस्कृतीक संस्था ही शासनाचे कोणत्याच प्रकारचे अनुदान न घेता २५ वर्षापासून अविरत कार्यरत आहे. तेव्हा रौप्य महोत्सव सुध्दा शासनाचे अनुदान न घेता साजर करायच आहे. व त्याकरीका आपल्या सर्वाचें सहभाग व सहकार्य आवश्यक आहे.
धन्यवाद , नमो बुध्दाय

अनुदान करीत QR कोड स्कॅन करा

Account Name: Samyak Theater
Account No: 0500000100289450
Bank & Branch: Punjab National Bank
IFSC Code: PUNB0050000
Account Type: Savings

स्थळ

165, महालक्ष्मी चोक्स कॉलनी, कामठी रोड नागपूर 14

संपर्क

+91 99230 86515